पुणे-सांगानेर विशेष गाडी गाडी क्र. ०१४०५ दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सांगानेर (एसएनजीएन) येथे पोहोचेल. ...
- खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारावे, या हेतूने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे. ...
पुण्याच्या पूर्वेकडील हडपसर परिसरात असलेल्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाने आत्तापर्यंत फुलशेती संशोधन, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन, उच्च मूल्य फुलझाडांच्या जातींची निर्मिती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार् ...