लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | Pune Bridge Collapse: 2 people died in bridge accident, search for those swept away begins; What did CM Devendra Fadnavis say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

Pune Bridge Collapse: जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  ...

कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला - Marathi News | First victim in Maval Kundamala Bridge Collapses accident Woman body found during rescue operations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. ...

Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर - Marathi News | The bridge on the Indrayani river was closed three months ago, rescue operation underway, video surfaced | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Bridge Collapses Over Indrayani River: इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याने पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी हा पूल बंद करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. ...

Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती - Marathi News | Terrible accident at Kundamala in Maval: Bridge over Indrayani river collapses; 25 to 30 tourists feared drowned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती

Pune Bridge Collapse: आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. ...

बनावट दस्त रद्द करणार नोंदणी महानिरीक्षक, नवीन नोंदणी कायद्यात प्रस्तावीत तरतूद - Marathi News | Inspector General of Registration to cancel fake documents, proposed provision in new registration act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट दस्त रद्द करणार नोंदणी महानिरीक्षक, नवीन नोंदणी कायद्यात प्रस्तावीत तरतूद

- संसदेच्या मंजुरीनंतर होणार लागू, कुलमुखत्यारपत्र होणार सार्वजनिक ...

पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर - Marathi News | Thitewadi dam, a boon to West Shirur, filled; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर

Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...

पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार - Marathi News | Hearing on Purandar Airport objections to continue for another week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार

प्रस्तावित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे ...

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक - Marathi News | Farmer identification number in Agristack scheme mandatory for participation in fruit crop insurance scheme, deadline June 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली ...