लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस गती : चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक; २०११च्या जनगणनेवेळी असलेल्या १७ लाख २९ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभागरचना होणार ...
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते. ...