तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक् ...
या प्रकरणांमध्ये उच्चपदस्थ कृषी अधिकारी असल्याने त्यांची चौकशी समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून न करता दांगट यांच्याकडे चौकशी सोपवावी, अशी विनंती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केली होती. ...
भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या बासमती तांदळापैकी तब्बल २५ टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. ...
विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली. ...