लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट - Marathi News | Pune BJP leader Pramod Kondhare allegedly misbehaved with woman police mlc chitra wagh tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट

Pramod Kondhare BJP Pune Chitra Wagh: गैरवर्तणूक करणारा आमच्या पक्षाचा असला तरीही माफ केले जाणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या ...

महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष - Marathi News | Vigilance to bring power to power on its own in the municipal elections Chief Minister's special attention to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ मे ते १५ जून या एका महिन्याच्या कालावधीत सहा वेळा पुणे दौऱ्यावर आले आहेत ...

नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू - Marathi News | Tired of relatives' troubles extreme decision taken College girl from Junnar taluka dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती ...

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | ...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी ...

Khadakwasla Dam: खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Good news Pune residents worries are over 12 TMC water storage in Khadakwasla project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा

जूनच्या अखेरीसच शहराच्या पाण्याची चिंता मिटल्याने महापालिका प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला ...

खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले - Marathi News | Kalmodi Dam in Khed taluka filled to 100 percent a month in advance this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले

खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता ...

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय? - Marathi News | It will take a month and a half to open the other side of the flyover on Sinhagad Road; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय?

उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार ...

...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर! - Marathi News | ...So the reason behind former MLA Mahadev Babar's entry into Ajit Pawar's faction has come to light! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

बाबर यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता ...