आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
पुणे, मराठी बातम्या FOLLOW Pune, Latest Marathi News
- सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल. ...
गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. ...
पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. ...
- ऑर्डर रद्दची नामुष्की; कोट्यवधींचे नुकसान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक, जुनी आणि जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी ...
- ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. ...
Sweet Dates : मॉन्सूनने यंदा लवकर हजेरी लावल्याने लालचुटुक अन् चवीला तुरट-गोड कच्चा खजूर मार्केट यार्ड बाजारात दाखल झाला आहे. ...
Pune Metro Expansion: पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ...