लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Pune crime cyber police arrests fraudster who duped woman of Rs 3.60 crores through matrimonial site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

- पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले. ...

कुकडी प्रकल्पांतील धरणांत नव्याने ५.६ टीएमसी पाणी - Marathi News | pune news 5.6 TMC of new water in dams of Kukdi projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पांतील धरणांत नव्याने ५.६ टीएमसी पाणी

- सद्यस्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ६,७०३ दलघ फूट (६.७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी २२.५९ टक्के झाली आहे ...

पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी; ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल केला हस्तगत - Marathi News | pune crime drug smuggling 6 kg of marijuana, worth 1.6 million seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी; ६ किलो गांजासह १६ लाखांचा माल केला हस्तगत

चौकशीत पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि मोबाइल असा १६ लाख ४६ हजारांचा माल जप्त केला आहे. ...

पीकविम्यात बनावटगिरी,आता पाच वर्षे शेतकरी काळ्या यादीत - Marathi News | Crop insurance fraud farmers blacklisted for five years now; will not get benefits from schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीकविम्यात बनावटगिरी,आता पाच वर्षे शेतकरी काळ्या यादीत

यंदापासून ई-पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. ...

'तुझ्यामुळे आमचा ब्रेकअप झाला,तुझ्या आयुष्याची...';बंदूक दाखवून तरुणाला केली मारहाण - Marathi News | pune crime We broke up because of you, I will wait for your life Vimannagar Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझ्यामुळे आमचा ब्रेकअप झाला,तुझ्या आयुष्याची...';बंदूक दाखवून तरुणाला केली मारहाण

‘आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो’, असे म्हणत ‘विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. ...

कौटुंबिक न्यायालय 'ई-फायलिंग'मध्ये अग्रेसर;वकिलांचा वेळ वाचला - Marathi News | Family Court pioneers in e-filing saves lawyers time in going to court and filing documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक न्यायालय 'ई-फायलिंग'मध्ये अग्रेसर;वकिलांचा वेळ वाचला

पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे. ...

सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे - Marathi News | pune news Policy to be prepared for CCTV in public places MLA Siddharth Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक ठिकाणांच्या सीसीटीव्हीसाठी धोरण तयार होणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे

- स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...

अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी - Marathi News | Water accumulates in subways due to inadequate drainage management, encroachment on drains, and construction defects. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी

निचऱ्याचा प्रश्न कायम : रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार; वाहतूक कोंडी, अपघात, पादचाऱ्यांना करावी लागते कसरत; नागरिकांना प्रचंड त्रास ...