लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद - Marathi News | pune news Disagreements between the Chief Minister and Deputy Chief Minister over the new Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संख्या तीन नाही तर एक असल्याचे सांगतात. जनतेने कोणता आकडा खरा मानायचा? सरकारने नक्की काय ठरवले आहे? ...

लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान - Marathi News | Pimpri Chinchwad news who will do the work by taking positions of profit? City president pricks ears of office bearers in BJP meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

- लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले. ...

पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती - Marathi News | pune news Relief for the husband Since the wife is the breadwinner, the court has temporarily stayed the interim expenses. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती

- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात केले होते सत्र न्यायालयात अपील ...

राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | pune news Chief Minister Devendra Fadnavis says Rahul Gandhi must have borrowed a script from Salim Javed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका

ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. सगळ्यांचे त्यातून मनोरंजन होत आहे. सलीम जावेद यांची एखादी स्क्रिप्ट त्यांनी घेतली असावी. ...

इंदापूर तालुक्यात युरिया तुटवड्याने शेतकरी हैराण; कृषी केंद्रांवर कारवाईचे आदेश - Marathi News | pune news Farmers in Indapur taluka are in a state of panic due to shortage of urea; Action ordered against agricultural centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात युरिया तुटवड्याने शेतकरी हैराण; कृषी केंद्रांवर कारवाईचे आदेश

गेल्या दहा वर्षांत खत आणि औषधांचे भाव प्रचंड वाढले असताना शेतमालाचे भाव मात्र सातत्याने घसरत आहेत. ...

तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ? - Marathi News | pune news you have common sense, we are fools, Ajit Pawar got angry; what exactly happened? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ?

चाकण येथील सततची वाहतूक कोंडी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या समस्येचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले होते ...

विकृतीचा कळस ..! टिंगरेनगर येथे श्वानावर अत्याचार; विमानतळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद - Marathi News | PUNE NEWS Perversion at its peak Torture of a dog in Tingrenagar; Unlawful act registered at the airport police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकृतीचा कळस ..! टिंगरेनगर येथे श्वानावर अत्याचार; विमानतळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

तरुणीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर, गल्लीमध्ये आरोपीने एका फिरस्त्या श्वानाला वारंवार मारहाण केली. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय - Marathi News | Boycott of local body elections; Bachchu Kadu's decision for farmers' issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय

जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही ...