लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

वरंधा घाट चढतांना चालकाचा अंदाज चुकला..! कार खड्ड्यात उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | While climbing the Varandha Ghat, the driver misjudged the situation and the car overturned into a ditch; loss of life was averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाट चढतांना चालकाचा अंदाज चुकला..! कार खड्ड्यात उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

वरंधा घाट चढत असताना चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे आणि कारवरील ताबा सुटल्यामुळे ती रस्त्याशेजारील मोरीवरील खड्ड्यात उलटली. ...

Pune Bike Accident : महिलेच्या अंगावरून ट्रकच चाक गेलं,जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी - Marathi News | Accident at Gangadham Chowk; Woman dies on the spot after being hit by speeding truck, bike rider seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या अंगावरून ट्रकच चाक गेलं,जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिले च्या अंगावरून ट्रक चे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला ...

सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक - Marathi News | Supya cheated of Rs 4 lakhs in the name of getting Reliance Camp Cola company dealership | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल,असे सांगून घातला गंडा ...

पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद - Marathi News | Rain brings relief, water shortage in Purandar taluka resolved; Water supply by tanker stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...

डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा  - Marathi News | Digital arrest fraud ringleader arrested from Pune, A retired professor from Kolhapur was cheated of Rs 3 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा 

चौथा संशयित पोलिसांच्या हाती : आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता ...

पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation tree authority is involved in malpractices; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप

या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे. ...

सोसायटीच्या आवारात लावलेल्या सात दुचाकी पेटविल्या;नऱ्हे येथील घटना - Marathi News | Seven two-wheelers parked in the society premises were set on fire; incident in Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायटीच्या आवारात लावलेल्या सात दुचाकी पेटविल्या;नऱ्हे येथील घटना

अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सात दुचाकी जळाल्या आहेत. ...

३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या - Marathi News | While preparing a water supply plan for 34 villages, make 21 TMC of water available. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या

- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश ...