लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

नीरा खोऱ्यातील पावसामुळे पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन 'हे' धरण ९६ टक्के भरले - Marathi News | Rains in the Nira Valley have filled the British-era 'This' dam in Pune district to 96 percent capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील पावसामुळे पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन 'हे' धरण ९६ टक्के भरले

वीर धरणातून नीरा नदी पात्रात १४,१८४ क्युसेक विसर्ग होत असून भाटघर धरणातून ५०११, गुजवंणी धरणातून १६५२ विसर्ग चालू आहे. ...

'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा - Marathi News | 'We will not spare those who deliberately create such incidents', Fadnavis warns on the tense situation in Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा

तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे ...

आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ - Marathi News | Asha Bhosale Sells Pune Flat for ₹6.15 Crore, Earns 42% Return in 12 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

Asha Bhosle sold Flat : याच आठवड्यात अभिनेता अक्षयकुमार याने मुंबईतील फ्लॅट विक्रीतून ७ कोटींचा नफा कमावला होता. आता या यादीत ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ...

'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला - Marathi News | 'Everyone does a straight job, but some people do it crookedly and then make it straight again', Bharane's strange advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला

दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले ...

पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण - Marathi News | Another Dada of Pune who never acts as a bully; Chandrakant Dada gets support from Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण

काही लोक दादागिरी करत नाहीत. पण त्यांचं व्यक्तिमत्वचं तस असतं असं म्हणत दादांचे कौतुक केले ...

तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता; अजितदादांचा पाटलांना चिमटा - Marathi News | Pune citizens still don't think you belong to Pune they think you belong to Kolhapur Ajit pawar taunt to Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता; अजितदादांचा पाटलांना चिमटा

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे असं म्हणताच "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असं मिश्किल टोला फडणवीस यांनी दादांना लगावला ...

यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टनंतर जाळपोळ;पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या - Marathi News | pune news Arson after offensive post in Yavat; Police fire tear gas canisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टनंतर जाळपोळ;पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

जिममध्ये वॉर्मअप करताना अचानक कोसळला,हॉस्पिटलमध्ये दाखल करताच ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad news A 35-year-old youth died in Chinchwad after suddenly collapsing while warming up in the gym and being declared dead on admission to the hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिममध्ये वॉर्मअप करताना अचानक कोसळला,हॉस्पिटलमध्ये दाखल करताच ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू

- घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळील मोरया रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ...