लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Khed Accident: तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत - Marathi News | Sharp ups and downs, no protective barriers on the road; Administration responsible for the terrible accident in Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत

जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे ...

भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | BJP cannot contest any election without taking Congress leader into the party Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल ...

खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर - Marathi News | Pickup falls into 100 to 150 feet ravine in Khed taluka 8 women reported dead so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर

पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली, यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते ...

Devkund Waterfall: फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Lost balance while taking a photo; two people drowned while visiting Devkund waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाने हात दिला, परंतु त्याने मिठीच मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला ...

बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक; कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Fraud by construction worker; Contractor doing painting work at Katraj Ghat takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक; कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने उचलले टोकाचे पाऊल

व्यवहारात ठरल्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने ठेकेदाराला पैसे, तसेच सदनिका देण्याचे मान्य केले होते ...

Dudh Anudan : दूध अनुदान योजनेचे आकडेवारी आली; राज्यात 'या' जिल्ह्याला सर्वाधिक अनुदान - Marathi News | Dudh Anudan : Milk subsidy scheme statistics are out; 'This' district gets the highest subsidy in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दूध अनुदान योजनेचे आकडेवारी आली; राज्यात 'या' जिल्ह्याला सर्वाधिक अनुदान

dudh anudan yojana राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ अखेर दूध अनुदान योजना राबवली होती. ...

श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास - Marathi News | Why is Shri Kshetra Bhimashankar called 'Dankinyam Bhimashankaram'? Know the history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असून त्यास डांकिन्याम भिमाशंकरम् असे म्हणतात ...

देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Pickup going for Devdarshan falls into 100 to 150 feet ravine; 30 women injured, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

भीषण अपघातात 28 ते 30 महिला जखमी झाल्या असून ८ ते १० महिला सिरीयस असल्याचे सांगण्यात आले आहे ...