लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..! - Marathi News | pune news the corporator left office, the administrator's rule came and Pune collapsed. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News : नगरसेवक पदावरून गेले, प्रशासकराज आले अन् पुणे तुंबले..!

- प्रभागातील गल्ली, बोळातील गटारी- नाल्यांत पाणी कुठे तुंबते? याची माहिती नगरसेवकांना असे त्यानुसार कामे व्हायची, प्रशासनराजमध्ये बहुतेकदा कामे केवळ कागदावरच केली जात असल्याने कुणालाच कुणाचा ताळमेळ नसल्याची टीका ...

दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी - Marathi News | pimpari-chinchwad Interest of Rs 75 crores in five years on green bonds worth Rs 200 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी

- नदी सुधार, हरित सेतू आणि अर्बन स्ट्रीटवर करणार खर्च ...

अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Pawananagar: In Maval taluka of Pune district Goat caught in python's tail pulled out; Video goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल

- मळवंडी ठुले येथे अजगराच्या पोटातून संपूर्ण बकरी मृतावस्थेत बाहेर आली. त्यानंतर त्याला पकडून जंगलात नेऊन सोडले. ...

पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..? - Marathi News | pimpari-chinchwad Politics of villager-brother in Pimpri-Chinchwad city; When will we get a universally accepted leader who will take everyone along? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..?

उद्योगनगरीचे नेतृत्व बहुतांशकाळ शहराबाहेरच्या कारभाऱ्यांकडे : स्थानिकांनीच खेचले एकमेकांचे पाय; कायापालट होताना दिसली नवनवी स्थित्यंतरे ...

आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार - Marathi News | We are doing our job, we will take a decision on the grand alliance at the right time - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवारांनी संभ्रम कायम ठेवला ...

तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | You start preparing, we will decide more in the next meeting Raj Thackeray orders key office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश

राज्यात सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, मात्र राज यांनी यासंदर्भात काहीच विषय काढला नाही ...

कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | The party will take whatever decision the worker has in mind Supriya Sule's reaction on the discussion of NCP unification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शेवटच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेतो, आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही, घेणारही नाही ...

Pandharpur Wari 2025: यंदा वेळ बदलणार; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रात्री ८ नंतर प्रस्थान होणार - Marathi News | This year the time will change Sant Dnyaneshwar Maharaj's palanquin will depart after 8 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा वेळ बदलणार; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रात्री ८ नंतर प्रस्थान होणार

Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: प्रस्थान सोहळा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माऊलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय प्रस्थान करता येणार नाही ...