लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’ - Marathi News | Will Jayant Patil step down? Supriya Sule said, 'No letter, no resignation...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. ...

पिंपरी चिंचवड तहसीलमध्ये ४,८६२ दाखले प्रलंबित;‘सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब - Marathi News | 4,862 certificates pending in Pimpri Chinchwad tehsil; Delay in receiving certificates due to technical problems with the ‘server’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड तहसीलमध्ये ४,८६२ दाखले प्रलंबित;‘सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब

- २० मेनंतर सर्व्हर सतत बंद होण्यास सुरुवात, दोन महिन्यांत ३३,२३२ दाखले वितरित, विद्यार्थी, पालकांवर चकरा मारण्याची वेळ ...

नको सीईओ आणि नको आरक्षण, भाऊ आपली ग्रामपंचायतच बरी; नीरा ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | No CEO and no reservation, brother, our Gram Panchayat is better; Neera villagers reject Nagar Panchayat proposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नको सीईओ आणि नको आरक्षण, भाऊ आपली ग्रामपंचायतच बरी; नीरा ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा प्रस्ताव फेटाळला

नीरा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मतदारांची संख्या आता १५ हजारांवर झालेली आहे. तर, नीरा येथे राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ३० हजार झाली आहे. ...

Vaishnavi Hagawane Death Case : पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Pune police take custody of Sushil Hagavane; Suspected of obtaining arms license through deception | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय

- सासरच्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. ...

जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास - Marathi News | Devotees' gold ornaments worth 11 tolas were washed away on the Karha river in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीतील कऱ्हा नदीवर भाविकांचे सोन्याचे ११ तोळ्याचे दागिने लंपास

भुकन आपली चारचाकी गाडी घेऊन पहाटे साडेपाचच्या सुमारास जेजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात कऱ्हा स्नानासाठी गेले होते. ...

भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता - Marathi News | Bhor city has been receiving water supply every other day for the past ten days; 27 villages in the taluka are likely to face water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता

- पावसाने ओढ दिल्याचा परिणाम, भाटघर धरणात ७ टक्के पाणीसाठा, त्यातही निम्मा गाळ, यावर्षी चार गावांना सुरु होता टँकरने पाणीपुरवठा ...

श्री ज्वेलर्स भिसी प्रकरण, ३६ जणांची ४२ लाख, २१ तोळ्यांहून अधिक सोन्याची फसवणूक - Marathi News | Shree Jewellers Bhisi case, 36 people cheated of over Rs 42 lakh, 21 tolas of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री ज्वेलर्स भिसी प्रकरण, ३६ जणांची ४२ लाख, २१ तोळ्यांहून अधिक सोन्याची फसवणूक

दहिवाळ दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल ...

जोखीम पत्करून सावित्रीने वाचविले पतीचे प्राण; पत्नीच्या किडनी दानामुळे पतीला मिळाले जीवनदान - Marathi News | Savitri saved her husband's life by taking risks; Husband got life thanks to wife's kidney donation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोखीम पत्करून सावित्रीने वाचविले पतीचे प्राण; पत्नीच्या किडनी दानामुळे पतीला मिळाले जीवनदान

किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांचे प्राण धोक्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबासमोर अंधार निर्माण झाला. अशावेळी नातेवाइकांनीही तोंड फिरवले. ...