सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. ...
शिक्षणक्षेत्राचा केंद्रबिंदू असणाºया विद्यार्थ्यांनाच राज्यातील विद्यापीठ निवडणुकांपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या केवळ संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधरांच्या निवडणुका घेऊन ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘प्रश्न तुमचे, उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून थेट उत्तरे देणार आहेत. ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी वाजला. विद्यापीठ प्रशासनाने पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना प्राचार्य नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारली आहे. ...