कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ दि. २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी/आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या एम. वोक. (मास्टर इन वोकेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदी किरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माहिती अधिकारी या दोन स्वतंत्र पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा लाखो रुपयांचा निष्कारण खर्च यासाठी होत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाचा कर्मचारी प्रकाश मागाडे (शिपाई) याच्या विरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. याबाबत तक्रारी केल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...