सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाºया अभविपच्या ४ विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासह आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर कराव्यात आदी मागण्यां ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरवस्थेविरोधात आंदोलन करणाºया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४ कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने दंगा करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धाक दाखविणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे द ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरील प्राचार्य गटामध्ये ६ पैकी ५ जागांवर प्राचार्य महासंघाचे उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर विद्यापीठ अध्यापक, विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले शिक्षक संघाने, तर अध्यापक गटामध्ये स्पुक्टो-पुटा गटाने बाजी मार ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्या ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार ...
नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ...
कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...