सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाहेर लावलेल्या पाटीवरचा अशुद्ध मजकूर बघून सोशल मीडियावर विद्यार्थ्याने पोस्ट करताच त्यावर संबंधित नगरसेवकाने तात्काळ दखल घेऊन अवघ्या तासात त्याजागी नवी आणून लावली आहे. ...
आॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी अाेळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध वैशिष्टे अाहेत. या विद्यापीठाला शैक्षणिक वारश्याबराेबरच माेठा एेतिहासिक वारसा सुद्धा लाभला अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक सत्राला एका अतिथी दिग्दर्शकाला बाेलावून विद्यार्थ्यांचे नाटक बसविण्यात येते. यंदा अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अालाेक राजवाडे याला बाेलाविण्यात अाले हाेते. त्याने 'तिची सतरा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक नामवंत संशोधन संस्थांचे संलग्नीकरण दंडाच्या अवाजवी रक्कमेमुळे रखडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
व्यवस्थापन परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम करण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिसभा सदस्यांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रसेनजित फडणवीस यांना पदवीधर गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. ...