सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व शाखांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांना आॅनलाइन पाठविल्या जातात. नाशिकमधील इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून बीएस्सी द्वितीय व ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, अाज विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात हाेणारे एम काॅमचे दाेन पेपर पुढे ढकलण्यात अाले अाहेत. ...
वाढत्या तापमानामुळे पुणे स्मार्ट डेव्हल्पमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने सुरु करण्यात अालेल्या स्मार्ट सायकल शेअरिंग या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर एफसी, जेएम राेडवरील सायकलींची संख्या कमी झाली अाहे. ...
विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानीकारक ठरलेल्या ^‘प्लास्टर आॅफ पॅरिस’चा (पीओपी) पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर ...