सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एम फील अाणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी भीक मांगाे अांदाेलन केले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जयदेव गायकवाड, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे बंद केलेले विद्या ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे असलेली माहिती यापुढे पूर्ण सुरक्षित असणार असून विद्यापीठाने दक्षिण भारतीतील एका प्रसिद्ध विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता भूकंप, आग किंवा कोणत्याही नैसर्गिक तसेच सायबर हॅकिंग सारख्या मानवनिर्मित आप ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाल ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे तुटपुंजे विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, त्याचवेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांवर वेगवेगळ्या भत्त्यांची खैरात केली जात आहे. ...
शाळेत शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे. ...
महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. ...