डीएसके यांना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातील डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
इस्राईलचे भारतामधील राजदूत डॅनियल कार्मन यांच्या व्याख्यानाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर अापले मत व्यक्त केले. ...
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॅम्पसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्रच दिले जात नाही. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यारपीठाच ...