लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ

Pune university, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे - Marathi News | Students' demands should be met by the administration in 8 days, otherwise MNS style agitation- Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

मनविसेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर पायथा ते विद्यापीठ प्रवेशद्वार असा माेर्चा काढण्यात आला होता... ...

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राम नाईक, कृष्णकुमार गाेयल यांना जीवनसाधना गाैरव पुरस्कार - Marathi News | Lifetime Achievement Award to former President Pratibhatai Patil Ram Naik Krishna Kumar Gayal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राम नाईक, कृष्णकुमार गाेयल यांना जीवनसाधना गाैरव पुरस्कार

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते जीवनसाधना गाैरव पुरस्कार देण्यात येणार ...

Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी  - Marathi News | Pune: Opposition of Nationalist Cultural Department to Satyashodhak Committee, demand to include experts in the field of theater in the committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी 

Pune: सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे. ...

SPPU: पुणे विद्यापीठच दहशतीखाली; कसे शिकविणार अन् मुले काय शिकणार? - Marathi News | SPPU: Pune University under terror; How to teach and what will children learn? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठच दहशतीखाली; कसे शिकविणार अन् मुले काय शिकणार?

दरम्यान, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुपुरस्पर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.... ...

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात तोडफोडीवेळी हलगर्जीपणा, पीएसआय निलंबित - Marathi News | Laxity during vandalism at Fine Arts Center of Pune University, PSI suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात तोडफोडीवेळी हलगर्जीपणा, पीएसआय निलंबित

युवा मोर्चाच्या ६ पदाधिकाऱ्यांसह अन्य ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल... ...

ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली... - Marathi News | Priyadarshini Indalkar reacts on jab we met drama on ramayan at lalit kala kendra pune university | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनीने केला 'दहशतवादी कृत्य' असा उल्लेख ...

ललितकला केंद्राची ‘भाजयुमाे’कडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Vandalism of Lalitkala Kendra by 'BHAYUMA', case registered against 10 to 12 activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितकला केंद्राची ‘भाजयुमाे’कडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी १० ते १२ कार्यकर्त्यांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

SPPU: ललित केंद्रातील "रामायणा" वरुन केंद्रप्रमुखासह सहा जणांना जामीन - Marathi News | SPPU: Bail to six people including Kendra Pramukh over "Ramayana" at Lalit Kendra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित केंद्रातील "रामायणा" वरुन केंद्रप्रमुखासह सहा जणांना जामीन

केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.... ...