सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे. ...
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल रात्री उशीरा एकत्र येत हिंदू महासभेचा निषेध केला. तसेच गांधी हा विचार आहे. ताे गाेळीने कधीही मरणार नाही असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात निदर्शने करण्यात आली. ...
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. ...