अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. ...
विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विविध कौशल्ये आत्मसात करवा यावीत या उद्देशाने विद्यापीठाने ‘डीग्री प्ल्स’ हा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेतला ...
विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर हा पुतळा कुठे बसवावा हे ठरवले जाईल अस ...
२८ ऑक्टोबर २०२१ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राहय धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी ...