पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीनंतर सुरू होण्याची शक्यता असून प्रथमत: ‘बॅकलॉग’च्या ... ...
परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही ...