केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. याबाबत तक्रारी केल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडिट सिस्टीमचा आढावा घेतला जाणार असून त्यातील सध्य स्थितीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदलांसह नव्याने क्रेडिट सिस्टीम राबविली जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये यासंदर्भातील अहवा ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशातील १० सरकारी व १० खासगी अशा २० विद्यापीठांची निवड करून त्यांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्यासाठी प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना, १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचा-याने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. ...