Pune University Exam: परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच निकाल तयार करून प्रसिद्ध ...