पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणीदरम्यान एका वर्षात ३ लाख ६० हजार ७८५ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले ...
पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी १५ एप्रिल ते २७ मेपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार ...
उपोषणाच्या ५ दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन दौंड रेल्वे स्टेशन येथे चक्का जाम आंदोलन करू ...