लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे रेल्वे स्थानक

पुणे रेल्वे स्थानक, मराठी बातम्या

Pune railway station, Latest Marathi News

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानकाबाहेरील ६६ वाहनांना दंड, १४ वाहने जप्त, ३ लाख दंड वसूल - Marathi News | Swargate, Shivajinagar, Pune station 66 vehicles outside bus stand fined 14 vehicles impounded 3 lakh fine recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानकाबाहेरील ६६ वाहनांना दंड, १४ वाहने जप्त, ३ लाख दंड वसूल

विशेषतः आगाराच्या दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोनमध्ये थांबलेली खासगी वाहने, इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर या पथकाने कारवाई केली ...

नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी - Marathi News | New trains, new stops; Extend Sahyadri Express to Mumbai, demand committee members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी

रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत ...

पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या! - Marathi News | Name the Pune railway station after the great Bajirao Peshwa! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या!

शनिवारवाड्याच्या २९३ व्या वर्धापनदिनानिमित्त खासदार मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे ...

पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत - Marathi News | Solar energy generation at 10 places in Pune Railway Division; Savings of lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत

यंदा पुणे रेल्वे विभागात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली असून, त्यामध्ये सर्वाधिक घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे ...

पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी - Marathi News | The DEMU running between Pune-Daund and Satara has become old; passengers demand 2 DEMUs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-दौंड आणि सातारा धावणारी डेमू झाली जुनी; प्रवाशांची २ मेमूची मागणी

पुणे विभागाला मेमू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ...

पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू - Marathi News | Pune Railway Station reconstruction work to begin soon Work on electric interlocking building begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू

पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार असून पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाला आहे ...

कामशेत-तळेगावदरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक - Marathi News | Special power block of railways between Kamshet-Talegaon on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामशेत-तळेगावदरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक

पॉवर ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार ...

पुण्यासह 'या' १४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; नेमकं कारण काय? - Marathi News | Platform ticket sales closed for 4 days at these 14 railway stations including Pune; What is the exact reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह 'या' १४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; नेमकं कारण काय?

वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, रेल्वे प्रशासनाचे आवाहन ...