लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे रेल्वे स्थानक

पुणे रेल्वे स्थानक, मराठी बातम्या

Pune railway station, Latest Marathi News

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आठ महिन्यांच्या मुलीचे अपहरण; महिला सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Kidnapping of eight-month-old girl in Pune railway station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आठ महिन्यांच्या मुलीचे अपहरण; महिला सीसीटीव्हीत कैद

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्गा जवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...

पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार - Marathi News | All platforms of Pune railway station will be increased; 26 coach trains will also be able to stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. ...

उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण - Marathi News | Police inspector survived life of railway passenger in pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण

धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले. ...