पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणीही कसलाही हस्तक्षेप करत नाही, सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे, असा दावा केला.... ...
कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता. ...