पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Pune Porsche Car Accident अपघाताच्या दिवशीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाल्याने जिवाला धोका आहे, सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले ...
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोन तरुणांना उडविले. पुणे पोलिसांनी ७७ वर्षीय सुरेंद्र अग्रवाल यांना २५ मे रोजी नातवाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली... ...
दरम्यान, न्यायालयाने डॉ. तावरे, डॉ. हाळनोर व ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना ७ जूनपर्यंत तर विशाल व शिवानी अग्रवाल यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे... ...