शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : अपघातग्रस्त पोर्शे कार परत द्या; पुणे प्रकरणात अगरवाल कुटुंबाचा कोर्टाकडे अर्ज

पिंपरी -चिंचवड : मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Porsche Accident: अग्रवालकडून मिळाले ४ लाख; १ लाखाचा हिशोब लागेना, डॉ. तावरेभोवती चौकशीचा फेरा

पुणे : Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात? पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु

पुणे : Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

पुणे : Pune Porsche Accident: आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांकडून ३ ते ४ तास चौकशी; चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात..

पुणे : बिल्डरच्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून सोडणारे अडकले; कारवाईची शिफारस

पुणे : एसीपी सुनील तांबे यांची विशेष शाखेत बदली; ललित पाटील, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली

संपादकीय : अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार?

पुणे : ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी