शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

पुणे : आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार

संपादकीय : अग्रलेख: हा रस्ता कुठे जाणार? फेरविचार न केल्यास रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ

पुणे : टिंगरेंविरोधात हाय कोर्टात दाद मागणार! पोर्शे अपघातात मृत्युमुखी तरुण तरुणींच्या पालकांची तीव्र नाराजी

पुणे : Pune Porsche Accident: मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर आता १८ नोव्हेंबरला सुनावणी

पुणे : Pune Porsche Accident: मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी

पुणे : पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका

पुणे : Pune Porsche Accident: पोलीस म्हणतात, पोर्शे प्रकरणातील मुलाला प्रौढ समजून खटला चालविण्यास परवानगी द्या

पुणे : गुन्हा गंभीर, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश; पोर्शे प्रकरणातील आरोपींचे जामीन फेटाळले

पुणे : Pune Porsche Car Accident: स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले; कारमधील मुलांचे असल्याचे भासविले, २ आरोपींना पोलीस कोठडी