पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Pune Accident : पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे ...
pune Porsche Car Accident Kalyaninagar: बिल्डरच्या बाळाने जेव्हा दुचाकीस्वाराला उडविले तेव्हा मागे बसलेली मुलगी १५ फुट उंच उडाल्याचे आपण पाहिल्याचे संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. ...
Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्हायरल होत असलेल्या शिफारपत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...
या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिऱ्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली हाेती... ...