उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत. टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
Pune porsche accident Case FOLLOW Pune porsche accident, Latest Marathi News पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून ४ हात लांब राहात असून कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल ...
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातून धडा घेत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...
रक्ताचा अहवाल बदलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याची माहीती काळेंना रुग्णालयातील यंत्रणेकडून समजणे अपेक्षित हाेते. मात्र, ती माहिती माध्यमांकडून समजली ...
लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील अशा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घटनास्थळी जावे लागते ...
डॉ. तावरे याने मी सर्वांची नावे उघड करणार, असे सांगितल्याने त्याच्या जिवाला धोका निर्माण झालाय ...
Pune Porsche Accident : ड्रायव्हरचे अपहरण आणि आरोप आपल्यावर घेण्याचा दबावाबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ...
अंजली दमानिया यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान आता अजित पवारांनी स्वीकारलं आहे. ...
सूरज चव्हाण यांनी केलेली टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...