पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
दरम्यान, न्यायालयाने डॉ. तावरे, डॉ. हाळनोर व ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना ७ जूनपर्यंत तर विशाल व शिवानी अग्रवाल यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे... ...
बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार हे बुधवारी कळणार ...
पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. १) बालगृहात आरोपीची आईच्या उपस्थितीत चौकशी त्याची केली. बाल न्याय हक्क मंडळाने ३१ मे रोजी पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती... ...