डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Pune porsche accident Case, मराठी बातम्या FOLLOW Pune porsche accident, Latest Marathi News पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
पोर्शे अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला बाल न्याय मंडळाने काही तासात जामीन दिल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती ...
शिवानी अग्रवालने जामिनासाठी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता ...
पोर्शे कार चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडविले, या प्रकरणानंतर एखाद्या चित्रपटाप्रमाणे घटना घडल्याने संपूर्ण देशभर या घटनेची चर्चा झाली होती ...
मनाला सुन्न करणाऱ्या एक ना अनेक दुर्घटना रस्त्यांवरील अपघातांमुळे दररोज घडत आहेत ...
टिंगरेंचा सहभाग नेमका कशासाठी? ते पहाटे ४ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात कशासाठी आले? याचे उत्तर मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार ...
कल्याणीनगर अपघातात सत्र न्यायालयाने बाल न्याय मंडळाकडून मागविली सर्व कागदपत्रे ...
महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती ...
अपघातात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...