पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला ...
Pune Porsche Car Accident मुलाला गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत फौजदारी न्यायालयात हस्तांतरित करता येणार नाही. कलाम १५ मधील तरतुदी केवळ गंभीर गुन्ह्यांसाठी आहेत, असे मंडळाने आदेशात नमूद केले आहे ...
Pune Porsche Car Accident Update Today: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने पोलिसांची महत्त्वाची मागणीच फेटाळली आहे. ...
डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...
पोर्शे प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे ...
तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून किडनी रॅकेटप्रकरणी लवकरच गुन्हे शाखेकडून त्याचा ताबा घेतला जाणार ...
मुलाची आई शिवानी अगरवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिमजामीन देण्यात आला तरी रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे ...