लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Pune Ambil Odha : मोठी बातमी! पुण्यातील आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला स्थगिती - Marathi News | Pune Ambil Odha : Big news! Postponement of action to remove encroachments in Ambil Odha area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha : मोठी बातमी! पुण्यातील आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला स्थगिती

पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ असणाऱ्या वस्तीत महापालिकेचा वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते आहे. ...

Pune Ambil Odha: ऐन पावसात आम्ही कुठं जायचं, अनेक संसार उघड्यावर...न थांबणारे अश्रू अन् आक्रोश! - Marathi News | Pune Ambil Odha water stream boundary dispute all houses demolished | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha: ऐन पावसात आम्ही कुठं जायचं, अनेक संसार उघड्यावर...न थांबणारे अश्रू अन् आक्रोश!

पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात आज सकाळपासून झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण हटवण्याचा कारवाई केली जात आहे. पण यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेनं कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ...

Pune Ambil Odha Slum कारवाईला विरोध करणारे १०० जण पोलिसांचा ताब्यात - Marathi News | Pune Ambil Odha Slum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha Slum कारवाईला विरोध करणारे १०० जण पोलिसांचा ताब्यात

गोंधळानंतर कारवाईला सुरुवात ...

Pune Ambil Odha slum: नागरिकांच्या पुनर्वसनाची तयारी पूर्ण, त्यानंतरच केली कारवाई; SRA सीईओंची माहिती - Marathi News | Pune Ambil Odha slum Action only after completing rehabilitation of citizens: Information of SRA CEO Rajendra Nimbalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha slum: नागरिकांच्या पुनर्वसनाची तयारी पूर्ण, त्यानंतरच केली कारवाई; SRA सीईओंची माहिती

९०% रहिवाशांनी घरे देखील मिळणार. जवळपास ३-४ महिन्यांपासून प्रक्रिया सुरू : निंबाळकर ...

Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल - Marathi News | Pune Ambil Odha Slum: All houses demolished, now where shall we go; little boy asked the question to government question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha Slum: सगळी घरं तोडलीत, आता आम्ही कुठे जाऊ?; चिमुकल्याने सरकारला विचारले सवाल

पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Pune Ambil Odha Slum: पुण्यातील मोठी बातमी; अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात नागरिक आक्रमक, रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Citizen aggression against encroachment action of Municipal Corporation in Ambil Odha area of Pune; Attempted self-immolation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha Slum: पुण्यातील मोठी बातमी; अतिक्रमणांवरील कारवाईविरोधात नागरिक आक्रमक, रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पुनर्वसन न करता पालिका कारवाई करत असल्याचा रहिवाशांचा आरोप ...

पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याचा कारवाईला नागरिकांचा तीव्र विरोध, काय आहे नेमके प्रकरण? - Marathi News | Citizens protest against demolition of houses in Ambil stream in Pune, police deployed tight security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याचा कारवाईला नागरिकांचा तीव्र विरोध, काय आहे नेमके प्रकरण?

आंबिल ओढ्याच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून तीनशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता ...

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination: Covishield vaccine will be available on Thursday at 61 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ६१ केंद्रांवर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार

ऑन द स्पॉट नोंदणी करून येथे लस मिळणार असून, येथे प्रत्येकी १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत. ...