लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच; महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून - Marathi News | Even after a year the rehabilitation of Ektanagari remains on paper the proposal sent by the Municipal Corporation is gathering dust in the ministry. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच; महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून

राज्य सरकारकडून कोणतेही आदेश न आल्यामुळे वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच आहे ...

विक्रेत्यांना ठेवावी लागणार पीओपीच्या मूर्तीची नोंद; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Vendors will have to keep a record of POP idols; Municipal Corporation appeals to celebrate eco-friendly Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विक्रेत्यांना ठेवावी लागणार पीओपीच्या मूर्तीची नोंद; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन

पीओपीच्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करावे ...

Pune Rain: पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक - Marathi News | Heavy rains in Pune since this morning; Roads turn into rivers, traffic jams in many areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक

पुण्यातील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत, काही भागात खड्डे पडल्याने वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...

PMC: पावसाच्या पाण्यात कोल्ड मिक्स; महापालिकेचे पितळ उघड, पुन्हा रस्त्याला खड्डेच खड्डे - Marathi News | Cold mix in rainwater; Municipal Corporation's brass exposed, potholes on the road again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाच्या पाण्यात कोल्ड मिक्स; महापालिकेचे पितळ उघड, पुन्हा रस्त्याला खड्डेच खड्डे

खड्डे बुजवण्याआधी त्यातील पाणी काढणे अपेक्षित असते, मात्र कर्मचाऱ्यांनी थेट त्यात कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवले. दरम्यान, रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कोल्डमिक्समधील खडी वाहून गेली ...

Right To Information: माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर संक्रात? - Marathi News | Sankranti on those who misuse the Right to Information? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर संक्रात?

कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे काम सुरू ...

ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Work on long-term planning for traffic relief underway Pune Municipal Commissioner assures positive results within a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत ...

चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून - Marathi News | Chakan city water supply disrupted for 5 days; Citizens dependent on tankers and bottled water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून

चाकण शहराला पाणीपुरवठा जुन्या योजनेवरून केला जात असून दररोज सात ते साठ लाख लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो ...

पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत - Marathi News | Compulsory land acquisition for 30 missing links in Pune city; Rs 1,000 crore required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार ...