लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार - Marathi News | Municipality ready for immersion procession; The grand immersion procession will begin at 9.30 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे ...

विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश - Marathi News | Pune City Police orders ban on broadcasting photographs of idols after immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश

जल स्त्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे छायाचित्रण, तसेच त्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई ...

बहुसदस्यीय प्रभागामुळे नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कोणत्या नगरसेवकाकडे जावे, हे समजत नाही - वंदना चव्हाण - Marathi News | Due to multi-member ward, citizens do not know which corporator to go to to raise problems - Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुसदस्यीय प्रभागामुळे नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कोणत्या नगरसेवकाकडे जावे, हे समजत नाही - वंदना चव्हाण

महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग योजना रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती पुनर्स्थापित करावी ...

विसर्जनासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; डॉक्टरांची १५ पथके व १२ दवाखाने राहणार सुरू - Marathi News | The municipality's health department is ready for immersion; 15 teams of doctors and 12 clinics will remain open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; डॉक्टरांची १५ पथके व १२ दवाखाने राहणार सुरू

पुणे शहरातील विविध भागात १०८ क्रमांकाच्या व महापालिकेच्या मिळून एकूण ३० रुग्णवाहिका तैनात राहणार ...

Pune Visarjan 2025: पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० ला सुरु होणार; प्रत्येक मंडळापुढे २ ढोल-ताशा पथके - Marathi News | Pune's grand immersion procession will begin at 9.30 am; 2 drum and tasha teams will be in front of each mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० ला सुरु होणार; प्रत्येक मंडळापुढे २ ढोल-ताशा पथके

टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर कोणतेही मंडळ आपली मिरवणूक सकाळी साडेदहाच्या पूर्वी सुरू करणार नाही ...

पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात सातव्या दिवशी १ लाख ३२ गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Come early next year...! 1 lakh 32 Ganesh idols immersed on the seventh day in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात सातव्या दिवशी १ लाख ३२ गणेशमूर्तींचे विसर्जन

यंदा गणेशमूर्ती संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत ...

प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद - Marathi News | BJP's interference in draft ward formation, Sharad Pawar group will appeal in High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद

सर्वच प्रभागांची तोडफोड करण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरणार आहेत ...

कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना समज - Marathi News | No desire to take action; but it should be done in time, Pune District Magistrate tells officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना समज

जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे, यावेळी काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल ...