लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे ऑगस्टपूर्वी पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांची महापालिकेला सूचना - Marathi News | Complete repair works of theaters in Pune before August Chandrakant Patal's suggestion to the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीची कामे ऑगस्टपूर्वी पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांची महापालिकेला सूचना

नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात ...

नदी सुधार योजनेसाठी एकही झाड तोडू नका; एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश - Marathi News | Do not cut down a single tree for the river improvement scheme; NGT directive to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी सुधार योजनेसाठी एकही झाड तोडू नका; एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश

पुणे महापालिकेने नदी सुधार योजनेअंतर्गत शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीकाठाचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे ...

भाजपवाले पुणेकरांचे गुन्हेगार; २ खासदार, ८ आमदार, महापालिकेत १०० नगरसेवक यांनी शहरासाठी काय केले? - Marathi News | BJP criminals of Punekar What did 2 MPs 8 MLAs 100 corporators in the municipal corporation do for the city? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपवाले पुणेकरांचे गुन्हेगार; २ खासदार, ८ आमदार, महापालिकेत १०० नगरसेवक यांनी शहरासाठी काय केले?

एकही योजना पूर्णत्वाला नाही, मेट्रो अर्धवट, जायका कागदावर, समान पाणी योजना निविदांच्या भ्रष्टाचारात सापडली ...

पुण्यात आगीच्या घटना वाढतायेत; वर्दळ ,अरुंद भागांचे फायर ऑडिट करा - चंद्रकांत पाटील - Marathi News | Fire incidents are increasing in Pune; Conduct fire audit of crowded, narrow areas - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आगीच्या घटना वाढतायेत; वर्दळ ,अरुंद भागांचे फायर ऑडिट करा - चंद्रकांत पाटील

शहरात एका दिवसात आगीच्या ४ घटना घडल्याने चंद्रकांत पाटलांनी फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले ...

पुण्याची शान असलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी; ४७ वर्षांपासून नाही एकही खड्डा - Marathi News | Finally JCB on Jungli Maharaj Road which is the pride of Pune; Not a single pothole for 47 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची शान असलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी; ४७ वर्षांपासून नाही एकही खड्डा

आपटे रोडवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की ...

पुणे महापालिकेचा हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा, ११ ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणार - Marathi News | Pune Municipal Corporation's Heritage Walk; Shaniwarwada to Vishrambagwada, will give information about 11 historical buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा, ११ ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणार

लाल महाल, कसबा गणपती, पुणे नगरवाचन मंदिर, महात्मा फुले मंडई, भिडेवाडा, विश्रामबागवाडा, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर , नाना वाडा या वास्तुचा समावेश ...

कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त - Marathi News | A stifling obstacle to the sheer joy of artists Regret from Supriya Sule regarding Balgandharva Rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकारांच्या निखळ आनंदात दुर्गंधीचा अडसर; बालगंधर्व रंगमंदिराबाबत सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

गेल्या काही वर्षांत बालगंधर्व रंगमंदिराच्या साफसफाई आणि स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता ...

'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार - Marathi News | Polkhol march of mahavikas aghadi on Pune Municipal Corporation Nana Patole Ajit Pawar Aditya Thackeray will participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार

मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल ...