लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५०० ते ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार - Marathi News | Penal action against those who throw grain to the Parvas A fine of 500 to 5000 rupees will be imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५०० ते ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार

शहरातील पारव्यांची वाढती संख्या आणि पारव्यांच्या विष्ठेपासून, तसेच पिसांमुळे दम्यासारखे आजार होत असल्याने नागरिकांनी पारव्यांना खाद्य टाकू नये ...

Pune Pedestrian Day: लक्ष्मी रस्त्यावर ११ डिसेंबरला ‘पादचारी दिन’, मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल - Marathi News | Pedestrian Day on Lakshmi Street on December 11 traffic changes in the central area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष्मी रस्त्यावर ११ डिसेंबरला ‘पादचारी दिन’, मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे ...

पुणे महापालिका यंदाही पादचारी दिन साजरा करणार; लक्ष्मी रस्ता 'या' दिवशी वाहतुकीसाठी बंद राहणार - Marathi News | pune municipal corporation will celebrate pedestrian day this year too lakshmi road will be closed for traffic on this day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका यंदाही पादचारी दिन साजरा करणार; लक्ष्मी रस्ता 'या' दिवशी वाहतुकीसाठी बंद राहणार

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे ...

Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ   - Marathi News | crime news Extension of time to file charge sheet in Vanraj Andekar murder case   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली. ...

पुणे महापालिकेत सरसकट हेल्मटसक्ती, नियमांना बगल दिल्यास कारवाई होणार, आयुक्तांच्या सूचना - Marathi News | Compulsory helmets in Pune Municipal Corporation action will be taken if rules are violated Commissioner instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत सरसकट हेल्मटसक्ती, नियमांना बगल दिल्यास कारवाई होणार, आयुक्तांच्या सूचना

पुणे महापालिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आता सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जाणार नाही ...

'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | NBT office will be brought from Mumbai to Pune Chandrakant Patil assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते ‘एनबीटी’चे काम येथे होणार नसून, वर्षभर विविध उपक्रम होतील ...

मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | mula mutha flood due to encroachment neglect of the administration towards the narrowing riverbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

खडकवासला धरणातून केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्याने पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले होते ...

Maharashtra Municipal Elections: मार्ग मोकळा! महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभागांनुसारच होणार? - Marathi News | Clear the way Municipal elections will be held according to the four member wards? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मार्ग मोकळा! महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभागांनुसारच होणार?

राज्यात एकहाती सत्ता आल्याने पुन्हा हालचालींना वेग आला असून २०१७ च्या १२८ सदस्य सूत्रानुसार निवडणूक होणार असल्याचे समजते ...