लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

सिंहगड रोडच्या एकतानगरीतील १ हजार घरांचे पुनर्वसन; महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव - Marathi News | Rehabilitation of 1 thousand houses in Ektangari of Sinhagad Road; Proposal to Municipal State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडच्या एकतानगरीतील १ हजार घरांचे पुनर्वसन; महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

पुण्यात मुसळधार पावसाने आलेल्या पुरात एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी घुसले होते ...

शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च - Marathi News | 47 lakhs will be spent by the Pune Municipal Corporation on the streets of the city without footpaths and on Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च

पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा दीना साजरा केला जातो, अशातच ८२६ किलोमीटर लांबीचे रस्तेविना फुटपाथचे आहेत ...

बिल्डरांनाे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा ठाेठावणार दंड, पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Builders, take measures to prevent air pollution, otherwise fine will be imposed, warns Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरांनाे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा ठाेठावणार दंड, पुणे महापालिकेचा इशारा

बांधकामामुळे हाेणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्यास हानीकारक असलेल्या पीएम २.५ धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे ...

Muncipal Election: महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र? - Marathi News | The Grand Alliance is upset over the blowing of the Municipal Corporation's trumpet; Fight together or independent? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र?

युतीमधील तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे, मात्र याबाबतीतील निर्णय वरिष्ठ घेतील असे ते सांगतात ...

'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले - Marathi News | Freed by death was tortured by living 236 dead bodies found in Pune in 11 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले

पुण्यात रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी हे मृतदेह आढळतात, त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे ...

Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल - Marathi News | Change in the route of pmpml on Lakshmi Street on the occasion of Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझा करण्यात आला असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या बसमारंगात काळात बदल करण्यात आला आहे ...

PMPML: पुणेकरांना नव्या बसची प्रतीक्षा; वर्षभरापासून केवळ होतीये चर्चा - Marathi News | Pune residents waiting for new bus; Discussions have been going on for a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांना नव्या बसची प्रतीक्षा; वर्षभरापासून केवळ होतीये चर्चा

गेल्या वर्षभरापासून पीएमपीकडून नव्याने घेण्यात येणाऱ्या ७०० बसची केवळ निविदाप्रक्रिया सुरू ...

पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच! वर्षभरात १२० जणांचा मृत्यू, निम्याहून अधिक फुटपाथवर अतिक्रमण - Marathi News | Pune is unsafe for pedestrians 120 deaths in a year more than half encroached on footpaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच! वर्षभरात १२० जणांचा मृत्यू, निम्याहून अधिक फुटपाथवर अतिक्रमण

अनेक फुटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले असून दुचाकी, चारचाकी यांचे पार्किंगची झाले आहे ...