पुणे महानगरपालिका, मराठी बातम्याFOLLOW
Pune municipal corporation, Latest Marathi News
![पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका - Marathi News | Water Resources Minister Vikhe has no knowledge about Pune's water; Shiv Sena criticizes | Latest pune News at Lokmat.com पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका - Marathi News | Water Resources Minister Vikhe has no knowledge about Pune's water; Shiv Sena criticizes | Latest pune News at Lokmat.com]()
भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे ...
![कर वसुलीत भेदाभेद! मोबाईल टॉवर कंपन्यांना पायघड्या, सर्वसामान्यांच्या घरासमोर बँडबाजा - Marathi News | Discrimination in tax collection! Mobile tower companies slapped with shoes, band playing in front of common people's homes | Latest pune News at Lokmat.com कर वसुलीत भेदाभेद! मोबाईल टॉवर कंपन्यांना पायघड्या, सर्वसामान्यांच्या घरासमोर बँडबाजा - Marathi News | Discrimination in tax collection! Mobile tower companies slapped with shoes, band playing in front of common people's homes | Latest pune News at Lokmat.com]()
शहरातील मोबाईल कंपन्या महापालिकेचा मिळकत कर भरत नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेत वाढ होत आहे ...
![नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com]()
किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...
![सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका - Marathi News | Deprived of normal water and blaming the government, it won't work; Vikhe Patil's stance on Pune's surplus water | Latest pune News at Lokmat.com सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका - Marathi News | Deprived of normal water and blaming the government, it won't work; Vikhe Patil's stance on Pune's surplus water | Latest pune News at Lokmat.com]()
महापालिकेने भुर्दंड सोसल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही ...
![एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च! - Marathi News | Municipal Corporation spends Rs 1,900 on neutering a cat; 99.66 lakhs spent in 3 years! | Latest pune News at Lokmat.com एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च! - Marathi News | Municipal Corporation spends Rs 1,900 on neutering a cat; 99.66 lakhs spent in 3 years! | Latest pune News at Lokmat.com]()
मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे ...
![Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का? - Marathi News | Out of 25 lakhs, only 8 lakhs were spent, only 41 girls were beneficiaries, are parents aware of the Lake Ladki scheme? | Latest pune News at Lokmat.com Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का? - Marathi News | Out of 25 lakhs, only 8 lakhs were spent, only 41 girls were beneficiaries, are parents aware of the Lake Ladki scheme? | Latest pune News at Lokmat.com]()
मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी केली आहे ...
![पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार - Marathi News | To prevent flooding; Pune Municipal Corporation to remove old embankments in riverbed | Latest pune News at Lokmat.com पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार - Marathi News | To prevent flooding; Pune Municipal Corporation to remove old embankments in riverbed | Latest pune News at Lokmat.com]()
जुन्या बंधाऱ्यांची उपयुक्तता संपल्याने गाळ साठून राहात असून धरणातील विसर्गानंतर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय ...
![PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं? - Marathi News | Stop where pmpml bus is not needed the bus stopped but where did the stop go? | Latest pune News at Lokmat.com PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं? - Marathi News | Stop where pmpml bus is not needed the bus stopped but where did the stop go? | Latest pune News at Lokmat.com]()
अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ...