लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

Lokmat Impact: वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई - Marathi News | Controversial hoardings knocked down Follow up of Lokmat and municipal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई

होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता ...

स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी - Marathi News | Dispose of agents swindlers drunkars in other bus depots including Swargate The demands of the labor force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट सहित इतर बस आगारातील एजंट, भुरटे, दारुडे यांचा बंदोबस्त करा; कामगार सेनेचे मागणी

उपाययोजना करा, स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती घटना पुन्हा घडल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही ...

महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता - Marathi News | There is no funding for women security guards Indifference of Pune Municipal Corporation regarding the safety of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता

पीएमपीएमएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच पत्राद्वारे पीएमपीएमएलला कळविले ...

प्रशासनाला न जुमानता उभारले होर्डिंग; सांगाड्यासाठी नटबोल्टचा आधार - Marathi News | Hoarding erected by the pmc administration Nutbolt support for skeleton | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाला न जुमानता उभारले होर्डिंग; सांगाड्यासाठी नटबोल्टचा आधार

राजकीय वरदहस्त असल्याने कोणाचाही धाक नसून राजकीय दबावापुढे प्रशासनाचे काहीच चालत नसल्याचे समोर आले आहे ...

पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार - Marathi News | Important decision for Pune citizens there will be no reduction in water 21 PMC water will be available city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार

महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात ...

प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ - Marathi News | the mouse jumps from the artist feet and the cat follows in balgandhrva rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ

बालगंधर्व रंगमंदिरामधील उंदीर-मांजराचा खेळ पाहून आम्हाला प्रचंड त्रास झाला, एकूण रंगमंदिराची यंत्रणा ढिसाळ झालीये - कलाकार ...

GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी - Marathi News | Don't stop funding treatment for GBS patients Demand of former corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी महापालिकेच्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का? ...

PMC Budget 2025: पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर - Marathi News | The curiosity of the people of Pune has reached pune Municipal budget will be presented on March 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर

चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल, असे आश्वासन दिले आहे ...