लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय... - Marathi News | Efforts to solve the problems of the common man; New Commissioner's assurance, let's see what happens... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ...

पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; चंद्रकांत पाटलांच्या महापालिका आयुक्तांना सूचना - Marathi News | Take care that water does not accumulate anywhere in Pune Chandrakant Patil's instructions to Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; चंद्रकांत पाटलांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा ...

वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन - Marathi News | Pune roads look like rivers Boat movement by Sharad Pawar group activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वा रे पट्ठ्या! रस्त्याला नदीचं स्वरूप, थेट चालवली होडी, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

पुणे महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ मांजरी येथे त्यांनी होडी आंदोलन केल्याने प्रशासन गडबडून गेलं आहे ...

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | 87-year-old Corona patient from Pune is in good health; discharged home after treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा - Marathi News | Same work half the salary but now they don't get it The pain of employees of the National Health Mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा

कायमस्वरुपी अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत, दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना ...

पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं? - Marathi News | Pune Municipal Corporation's recharge runs out; Outgoing services closed for 2 hours, officials angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले ...

पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले - Marathi News | Party to field candidates in 15 wards in Pune Municipal Corporation elections and post of Deputy Mayor for 5 years - Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी अन् ५ वर्षांसाठी उपमहापौरपद - रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत ...