लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

नदीकाठ सुधार प्रकल्पातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The court allowed the petitioners to file objections to the proposals if they see further tree felling and violation of environmental rules. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठ सुधार प्रकल्पातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुढील वृक्षतोड व पर्यावरण विषयक नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास संबंधित प्रस्तावांवर आक्षेप नोंदविण्याची मुभा दिली ...

सीमाभिंतींसाठी शिवसेना कार्यकर्ते आंबीलओढ्यात; २०० कोटी मिळूनही एकही वीट उभारली नाही - Marathi News | Shiv Sena workers in Ambil Odha for border walls; Not a single brick has been erected despite collecting Rs 200 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीमाभिंतींसाठी शिवसेना कार्यकर्ते आंबीलओढ्यात; २०० कोटी मिळूनही एकही वीट उभारली नाही

फसव्या घोषणा करणाऱ्या भाजपचा निषेध, २०० कोटी मिळाले की नाही ते जाहीर करा अशा घोषणा देत भाजपने आता पुणेकरांची माफी मागावी ...

पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी - Marathi News | Irresponsibility of municipal contractor; College girl injured after pillar collapses while digging | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदकाम करताना खांब कोसळून महाविद्यालयीन युवती जखमी

खोदकाम सुरू असताना अचानक खांब तिच्या अंगावर कोसळल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली ...

Municipal Elections: पुण्यात प्रभाग संख्या ४३, नगरसेवकांची संख्या १६७ होणार; जाणून घ्या प्रभाग रचनेतील बदल... - Marathi News | The number of wards in Pune will be 43, the number of corporators will be 167; Know the changes in the ward structure... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रभाग संख्या ४३, नगरसेवकांची संख्या १६७ होणार; जाणून घ्या प्रभाग रचनेतील बदल...

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू झाले असून येत्या २३ किंवा २४ जुलैला हे काम पूर्ण होणार ...

राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री' - Marathi News | Any encroachment in support of political leaders Now no entry on grounds for drumming practice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री'

मैदानाच्या परिसरात होणाऱ्या ढोल-ताशा वादनामुळे खेळाडूंना त्रास होतो, तसेच त्या परिसरात असणाऱ्या दवाखान्यांमधून या संदर्भात वारंवार तक्रारी येतात ...

रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Innocent teacher dies after falling into a pothole on the road; Incident in Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना

पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार? - Marathi News | Mula-Mutha river pollution control; Only 10 km trunk line in 5 years, when will it be 40 km? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार?

५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आल्याने हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होतोय ...

निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी - Marathi News | Residents are bothered by the daily practice of drum teams in residential areas; Congress demands that the Municipal Corporation provide an official space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी

काँग्रेस कधीही कोणत्याही धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही, त्यामुळे काँग्रेसचा पदाधिकारी असलो तरी अशी मागणी करण्यात मला काहीही गैर वाटत नाही. ...