लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे गणेशोत्सव

Pune Ganpati Festival News in Marathi | पुणे गणेशोत्सव मराठी बातम्या

Pune ganpati festival, Latest Marathi News

Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...! दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर - Marathi News | Tvameva Prakashthi Tattvamasi 35 thousand women recite Atharvashirsha in front of Dagdusheth Ganapati Awakening of women's power in the morning on the occasion of Rishi Panchami | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...! दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर

मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले ...

Pune Ganpati Festival : दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज - Marathi News | pune Ganpati Festival municipal machinery ready for one and a half day Ganpati immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

विसर्जन घाटावरील हौदांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. ...

सोशल मीडियावरही 'गणपती बाप्पा मोरया'चा सूर - Marathi News | Pune Ganpati Festival the tune of Ganpati Bappa Morya is also heard on social media. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरही 'गणपती बाप्पा मोरया'चा सूर

- सोशल मीडियावरही गणेशोत्सवाची चलती दिसून आली. द्विटरवर #Ganpati Bappa Morya, #EcoFriendlyGanpati, Ganesh Chaturthi2025, हॅशटॅग्ज ट्रेंड झाले. ...

Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात चार दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद - Marathi News | Pune Ganpati Festival Liquor shops closed for four days during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात चार दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद

या आदेशानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. ...

राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी; मंडप, कमानींवर झळकू लागली छबी - Marathi News | Pune Ganpati Festival the blessings of politicians fueled the celebrations in the city; leaders also contributed to the establishment: images began to appear on pavilions and arches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी

या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली ...

Pune Ganpati Festival : 'गणपती बाप्पा मोरया...'चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना - Marathi News | Pune Ganpati Festival the life of the respected Shri was laid to rest amidst the shouts of Ganpati Bappa Morya and the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गणपती बाप्पा मोरया...'चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना

- ढोलताशांचा गजर, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी अन आकर्षक रथामधून काढलेल्या मिरवणुकांमधून शहरात संचारले चैतन्य ...

बारामती नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा;दोन मजली इमारतीचे बांधकाम केले जमीनदोस्त - Marathi News | pune news baramati Municipal Council cracks down on unauthorized construction; Two-storey building demolished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा;दोन मजली इमारतीचे बांधकाम केले जमीनदोस्त

या बांधकामाबाबत शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी यांनी अहवाल सादर केला. ...