या आदेशानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. ...
या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली ...